शिवसेनेच्या कार्यकर्त्याला कोणी गृहीत धरू नये. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक शिव सहकार सेना स्वबळावर लढवणार. असा निर्धार सहकार सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्रवीणकुमार खोपडे यांनी व्यक्त केला.
#kolhapur #marathinews #breakingnews #elections #sakal #esakal